• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अंक पहिला (पूर्वार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

मी पुण्यात मनस्विन काळे आणि मुंबईत सत्यशील खरे असं डबल आयुष्य का जगतो आहे, याला काही कारणं आहेत. पण ती कारणं आणि त्या प्रेरणा तुला कळतील असं मला वाटत नाहीये. कारण तू एक अत्यंत नॉन-सिरियस असा माणूस आहेस. पण त्याच वेळी हे ही खरं आहे की, आदर्शवादी बोलणं आणि विशेषतः तसं वर्तन ठेवणं, हे माणसाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीनंही अत्यंत घातक असंच असतं.......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Sat , 09 November 2024
  • 0 Comments
  • 1 Like

अंक पहिला (उत्तरार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

आपण एका आदर्शवादाने भारावून गेलेल्या जगात राहतो आहोत, हे तुला माहीतच असेल सत्यशील. सगळे टीव्ही निरनिराळ्या आदर्शांच्याच चर्चा करत असतात आजकाल! त्यामुळंच आदर्श नाव असललेल्या माणसाच्या प्रेमात आपण पडायचं असं मी ठरवूनच टाकलं होतं! अगदी खरं सांगायचं तर समीरदादानं त्याच्या एका मित्राचं नाव सत्यशील आहे असं सांगितलं, त्या वेळीच प्रेमात पडले मी सत्यशील या नावाच्या आणि म्हणून सत्यशीलच्या. मला नाव खूप आवडलं तुझं.......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Sat , 09 November 2024
  • 0 Comments
  • 0 Like

अंक दुसरा (पूर्वार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

अगं, मी झाले म्हणून काय झालं? त्याच्यात काहीही फरक पडणार नाही. अगदी उथळ माणूस आहे तो. तुझ्या मनूकाकासारखा नाहीये तो. आणि सत्यशीलमध्ये फरक घडवून आणावा, असं मलाही वाटणार नाही. आजकाल सगळ्या वाईट लोकांना चांगलं व्हायची संधी देण्याचे दिवस आहेत, पण त्या भाबड्या लोकांमधली मी नाही. जे काही पेराल तेच उगवणार माणसाच्या बाबतीत. मधुरा, तुझी डायरी तू बाजूला ठेव. तुम्ही पोरी डायरी का ठेवता, तेच मला कळत नाही.......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Sat , 09 November 2024
  • 0 Comments
  • 1 Like

अंक दुसरा (उत्तरार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

सत्यशीलनं मला काल अगदी बरोब्बर सांगायचं तर पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रपोज केलं होतं. (तिची डायरी काढते) बघ. सॉरी मधुरा, तुला थोडंस वाईट वाटलं तरी चालेल, पण सत्यशीलवर पहिला हक्क माझा आहे. मधुरा - शाल्मली, मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायलाच लागणार आहे तुझ्या. तुला थोडा त्रास होईल, पण त्याला आता माझा इलाज नाहीये. हे बघ, सत्यशीलनं मला तुझ्यानंतर प्रपोज केलंय ह्याचा अर्थ, मला बघितल्यावर सत्यशीलचं मन बदललं असाच होतो .......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Sat , 09 November 2024
  • 0 Comments
  • 1 Like

अंक तिसरा : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

ह्या पुण्याच्या हवेतच काही प्रॉब्लेम आहे की काय देव जाणे? पुण्यात तरुण-तरुणी एंगेज होत सुटतात, कसलाही विचार न करता. ह्या असल्या हवेमुळंच, पुण्यात कितीही मंगल कार्यालयं निघाली तरी अजिबात पुरत नाहीत! फार मोठा प्रश्न तयार झाला आहे हा पुण्याच्या या हवेमुळं! ठीक आहे, मला, एक सांगा, ह्या मधुराचंसुद्धा एखाद्या रेल्वेस्टेशनशी काही नातं आहे का? केवळ माहीत असावं म्हणून विचारतेय मी.......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Sat , 09 November 2024
  • 0 Comments
  • 1 Like

आनंदी राजपुत्र : देव प्रसन्नतेने म्हणाला, “या स्वर्गातल्या बागेत हा छोटा पक्षी आनंदाने गाणी म्हणत बसेल आणि माझ्या सोन्याच्या नगरीत हा आनंदी राजपुत्र आनंदात राहील.”

येणारे-जाणारे सगळे त्या पुतळ्याकडे अत्यंत कौतुकाने पाहत. प्रत्येक जण आपल्या आपल्या नजरेने पाही. एक महापौर  म्हणे, ‘काय सुंदर दिसतोय हा पुतळा! अगदी वातकुक्कुटासारखा!’ त्याला वाटे आपल्या अशा बोलण्याने जनतेला वाटेल, आपण किती अलंकारिक बोलतो. पण पुढे तो असंही म्हणे,' पण याचा उपयोग काय?' त्याला वाटे, जनतेला आपण अगदीच अव्यवहारी आहोत, असे वाटायला नको उगाच. तसा तो नव्हताही खरं तर!.......

  • ऑस्कर वाइल्ड
  • Fri , 28 October 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.